English-Marathi ब्लॉग वर आपले स्वागत आहे! तुम्ही माहिती मराठी ब्लॉग ला भेट बद्दल मला खूप आनंद झाला आहे. येथे मी थोडक्यात माझा परिचय आपल्यासोबत करून देतो. माझे नाव गोपाल महोरिया आहे आणि मी एक कॉम्पुटर इंजिनीअर असून मला लिहण्याची सुद्धा खूप आवड आहे. आणि मी मूळतः महाराष्टीयन म्हणजे मराठी व्यक्ती असल्यामुळे मी मराठी भाषेत माहिती मराठी हा ब्लॉग सुरु केला आहे. माहिती मराठी ब्लॉग वर लहान मुलापासून दीर्घ आयुष्य असलेले व्यक्ती पर्यंत वाचण्यासाठी माहिती उपलब्ध आहे. आणि मी सतत ब्लॉग वर पोस्ट अपडेट करत राहतो.
माझा ब्लॉग चा उद्देश असा आहे कि, सगळ्यांपर्यंत माहिती पोहचायला पाहिजे. आधुनिक कॉम्पुटर चा काळात भरपूर माहिती इंटरनेट वर उपलभड आहे. परंतु ती माहिती इंग्लिश किंवा इतर भाषेत असते. ते समजायला मराठी लोकांना भरपूर अवघड जाते. मानून हा ब्लॉग मी मराठी भाषेत सुरु केला आहे.
तुम्हाला ब्लॉगवरील माहिती कशी वाटली ते आम्हाला कंमेंट किंवा कॉन्टॅक्ट पेज द्यारे आम्हाला सांगू शकता. याशिवाय जर तुम्हाला कोणतिही माहिती हवी असली किंवा, आम्हाला कोणते सुझाव द्यायचे असेल तर खाली दिलेल्या ई-मेल पत्ता वर संपर्क करू शकता.
शेवटी, ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.
ईमेल: gopalmahoriya@gmail.com