मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना (Majhi Ladki Bahin Yojana 2024) online form, documents list, माझी Mazi Ladki Bahin Yojana फॉर्म, हमीपत्र PDF Download
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना (मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना) महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री यांनी 1 जुलै 2024 रोजी जाहीर केले या योजने अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला त्यांचे खात्यामध्ये जमा करण्यातर येणार आहे.
अनुक्रमणिका:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना: Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना: महाराष्ट्र Majhi Ladki Bahin Yojana फ़क्त महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली, या योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना सक्षम करणे व त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण महिला सशक्तिकरण वर जोर देण्याकरिता ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे.
महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिन योजना करीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै पासून ते 31 ऑगस्टपर्यंत ठेवली आहे.
माझी लाडकी बहिन योजने अंतर्गत, 21 ते 65 वयोगटातील आणि कमी उत्पन्न असलेले महिलांना 1500 रुपये महिन्याला भत्ता मिळेल असे नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीच्या Ladki bahin yojana चा घोषणेनंतर, विविध क्षेत्रांतील महिलांची लक्षणीय वाढ या योजनेत नावनोंदणी करण्यासाठी राज्यभरात उत्साह दाखवले आहे.
योजनेचे नाव | माझी लाडकी बहिन योजना |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2024 |
योजनेची सुरूवात | 15 जुलै 2024 |
योजनेचे लाभार्थी | 21 ते 65 वयोगटातील महिलांना |
लाभेची रक्कम | 1500 रुपये दर महिन्याला |
माझी लाडकी बहीण योजना Online Apply
तुम्ही तुमच्या मोबाईल फ़ोन वरून माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता
- तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Google Play Store वरून Narishakti Doot ॲप डाउनलोड करूँन इन्स्टॉल करावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला Narishakti Doot APP उघडून त्यामध्ये तुमचा मोबाइल नंबर टाकून तुमची नोंदणी करावी लागेल, terms and conditions स्वीकारल्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करावे लागणार .
- त्यानंतर तुम्हाला एक OTP मिळणार तो Narishakti ॲपमध्ये टाकून verify OTP वर क्लिक करा
- verify OTP केल्यानंतर, तुम्हाला होम बटन वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुमच्या समोर लाडकी बहिन योजना ऑनलाइन अर्जाची लिंक दिसेल , त्यावर क्लिक करा.
- क्लिक नंतर तुमच्या मोबाईल मध्ये माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज दिसणार .
- आता अर्जामध्ये तुमचे नाव, पतीचे नाव, जिल्हा, तालुका, तुमचा पत्ता, शहर इत्यादी माहिती द्यावी लागेल.
- त्यानंतर, तुम्हाला शेवटी विचारले जाईल की तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहात का? जर तुम्ही घेत असाल किवा नेसल तसा पर्याय निवडा.
- त्यानंतर अर्जामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड हेसुद्धा तक़वे लागणार.
- अर्जामध्ये सम्पूर्ण माहिती भरल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय येईल.
- सगळी कागदपत्रे अपलोड केल्या नंतर, Accept Hamipatra Disclaimer पर्यायावर क्लिक करावे लागणार, नंतर “Mahiti Jatan Kara” या पर्यायावर सुद्धा क्लिक करावे लागणार.
- या सोप्या पद्धतीने, तुम्ही घरूनच तुमच्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ॲप चा वपर करूँन माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे सुद्धा वाचा:
लाडकी बहीण योजना कागदपत्रे 2024
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- निवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- विवाह प्रमाणपत्र
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF Download
हमीपत्राचा नमूना | डाउनलोड करीता येथे क्लिक करा ⬇️ |
हमीपत्राची pdf | डाउनलोड करीता येथे क्लिक करा ⬇️ |
माझी लाडकी बहिन योजना अर्जाची अंतिम तारीख
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजने’साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुढे वाढवण्यात आली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनकारिता अर्ज सादर करू शकतात.
योजनेमधे बदल
- उत्पन्नाचा दाखला: पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असलेल्या महिलाना उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही
- अंगणवाडी सेविका: अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲप वापरून लाडकी बहिन योजने’साठी अर्ज भरण्यात मदत करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी 50 रुपयांचे प्रोत्साहन मिळेल.
- रहिवासी प्रमाणपत्र: सुरुवातीला रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य होते, परंतु आता रहिवासी प्रमाणपत्र नाही त्या ठिकाणी इतर कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत. यामध्ये १५ वर्षे जुने रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र किंवा जन्म दाखला यामधील आपन कोणतेही कागतपत्रे देऊ शकता.
- जमिनीची मालकी: 5 एकर पर्यंत जमिनीची मालकी ही अट काढून टाकण्यात आली.
- महाराष्ट्र रहिवासी: इतर राज्यांमध्ये जन्मलेल्या परंतु महाराष्ट्रातील रहिवाशांशी विवाह केलेल्या महिलांना माझी लाडकी बहिन योजनेचा अर्जकारिता तिच्या पतीचा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे देऊ शकतात.
- अविवाहित महिला: कुटुंबातील अविवाहित महिला देखील माझी लाडकी बहिन योजनेकारिता अर्ज करू शकतात.
- वयोगट: सुरुवातीला 21-60 वर्षे वयोगतातील महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले होते परन्तु आता ते 21-65 वर्षे करण्यात आली आहे.
ये भी पढ़ें
या योजनेत खलील व्यक्ति अपात्र राहणार
- वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे
- कुटुंबातील कोणताही सदस्य टैक्स भरत नासवा
- कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नौकरी वर नसावा किंवा पेन्शन घेत असेल
- 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी
- कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे ट्रॅक्टर सोडून
FAQs: माझी लाडकी बहिन योजना
माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कोठे करावा?
माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज नारीशक्ती दूत ॲपद्वारे करता येतील, नारीशक्ती दूत ॲप Google Play Store वरून डाउनलोड करता येईल.
माझी लाडकी बहिन योजना कधी सुरू झाली?
माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्र राज्यात 15 जुलै 2024 पासून सुरु झाली
माझी लाडकी बहिन योजना कोणी सुरु केली ?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली
माझी लाडकी बहिन योजना करीता कोणते एप्प डाउनलोड करावे?
माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करावे
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ही आहे